तुम्हाला गरीब माणसांची व्यथा माहित नसेल... त्यांना पैशा अभावी घरातील जी वस्तू संपेल तेव्हा ती विकत घ्यावी लागते. मोठ्या माणसांसारखे monthly किराना नाहि आनू शकत ते.. काहि टवाळ खोर माणसे आहे कि ते विनाकारन फिरतात...
पण पोलीस विचारपूस न करता स्वतःचे राज्य असल्यासारखे मारहान करत आहे जे असेल विचारपूस करून योग्य ती कारवाई काही महाराष्ट्र पोलिस करत नाही ...
तुम्हाला गरीब माणसांची व्यथा माहित नसेल