(मौ. लातूर ग्रा. येथील मनपा हद्दीबाहेरील | कासारगांव (ह) विभागातील जमीन गट नं. २६६ / |१ पैकीचा खुला प्लॉट क्र. ९१ पैकीचा उत्तरेकडील भागाच्या खरेदीबाबत)
तर्फे जिल्हा व तालुका लातूर , मौ. लातूर ग्रा.येथील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात येते की माझे पक्षकार यांनी सौ. पुजा चंद्रकांत पाचेगांवकर रा. नवीन रेनापुर नका, अंबजोगाई रोड, लातूर यांच्या बक्षीसपत्राद्वारे मालकी कब्जेवहिवाटीचा खुला प्लॉट असून सदरील प्लॉट हा लातूर येथील महानगरपालिका हद्दीबाहेरील जमीन गट नं. २६६/१ पैकीचा प्लॉट क्र. ९१ पैकीचा उत्तरेकडील भाग त्याचे एकूण क्षेत्र लांबी पूर्वपश्चिम ६० फूट व रुंदी दक्षिण- उत्तर २० फूट एवढी असून याचे एकूण क्षेत्रफळ १२०० चौ.फुट ( ११२ चौ.मी.) एवढे असून सदरील प्लॉटचा एन. ए. झालेला असून त्याचा एन. ए.नंबर १९८३ / आरबी / डेस्क /!!!/ जेएमबी /आर आर /१५८५ -दिनांक -१२ /०१/१९८४ जिल्हाधिकारी लातूर यांनी मंजूर केलेला असून याचा मंजूर लेआउट नं. लातूर /डी / लेआऊट/ ५२२- दिनांक०९/०९/१९८३ नगर रचनाकार लातूर यांनी मंजूर केलेला असून सदरील प्लॉटची चतु:सीमा पुढीलप्रमाणे आहेत, पूर्वेस - ४० फूट रुंदीचा रस्ता व त्यानंतर लातूर -अंबाजोगाई राज्य मार्ग. पश्चिमेस- प्लॉट क्र.९२. दक्षिणेस - प्लॉट क्र. ९१ चा भाग. उत्तरेस - प्लॉट नं. ९० वरील चतुरसीमेच्या आतील संपूर्ण प्लॉट व त्यांमधील तदंगभूत वस्तूंसह खरेदी घेण्याचा लेखी नोंदणीकृत साठेखत( ठरावपत्र) करून ईसार म्हणून काही रक्कम इमारत मालकांनी माझे पक्षकाराडून स्वीकारलेली आहे तसेच सदरील प्लॉट विक्रीच्या ठरावास प्लॉट मालकाच्या कुटुंबीयांनी संमती दिलेली आहे .तसेच सदरील मालमत्ता ही बँक ऑफ इंडिया, शाखा मजीद रोड, लातूर या बँकेच्या कर्जास तारण ठेवण्यात आलेली आहे तरी सदरील प्लॉट बाबत बँक ऑफ इंडिया, शाखा मजीद रोड, लातूर यांच्या कर्जा व्यतिरिक्त जर कोणाचा काही हक्क संबंध, गहाणखत ,दान ,बक्षीसपत्र किंवा बँकेचे काही कर्ज ,बोजा, पोटगी ,वाटणी ,हिस्सा, कोर्ट डिग्री ,उजर, लिज अथवा इतर वाली वारसांबाबतचा वित्तीय संस्थेचा वा खाजगी कर्जाचा बोजा, तसेच सरकारी किंवा निमसरकारी करांचा बोजा असल्यास हे जाहीर प्रगटन प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात ) दिवसाच्या आत आमच्या कार्यालयात लेखी आक्षेप नोंदवावेत व पोहोंच घ्यावी मुदतीत आक्षेप न आल्यास सदरील मिळकत ही निर्विवाद व निर्जोजोखीम आहे असे समजून माझे अशील खरेदीखतांचा व्यवहार पूर्ण करतील. मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही व ते माझे पक्षकार यांच्यावर बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्यावी . सबब हे जाहीर प्रगटन अॅड .धनंजय गो. पाटील, कवठेकर, कार्या . द्वारा अॅड. एस. के .परमा, गंजगोलाई, शिवाजी रोड ,मलंग गल्ली , लातूर ४१३५१२ मो. नं. ०९४२२४६५७०४,०९८२२१६५७०४ कार्यालयीन भेटण्याची वेळ सकाळी ०९.०० ते १०.०० पर्यंत सायंकाळी -०७:३० ते ९:३० पर्यंत