वारसा प्रमाणपत्र अर्ज क्र. १०९८ /२०१९ :जाहीरनामा

वारसा प्रमाणपत्र अर्ज क्र. १०९८ /२०१९ कुसुम प्रभु कदम वि. निरंक निशाणी क्रमांक ०६ वारसाचे प्रमाणपत्र मिळणेबाबत ज्यापेक्षा मयत प्रभु संभाजी कदम यांचा दिनांक १२/०८/२००५ रोजी मौजे आवंती नगर, लातूर ता.जि. लातूर येथे मृत्यू झाला. उपरोक्त प्रकरणात अर्जदार क्र. १. कुसुम भ्र. प्रभु कदम क्र. २. महेंद्र पिता प्रभु कदम क्र. ३. कुणाल पिता प्रभु कदम यांनी मयत प्रभु संभाजी कदम यांचे वारस असले बाबत या न्यायालयात अर्ज केलेला आहे. अर्जदार यांनी उपरोक्त प्रकरणात मयत प्रभु संभाजी कदम यांच्या मृत्यूपश्चात अर्जदार यांना मयताचे कायदेशीर वारस घोषीत तसेच वारसाचे प्रमाणपत्र सरकारी व निमसरकारी कार्यालयात अर्जदाराचे नाव नोंदणी करण्यासाठी व ईतर कामासाठी त्याच्या हक्कांमध्ये वारसाचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज केला आहे. त्यापेक्षा उपरोक्त अर्जदार हे मयताचे वारस नव्हे असे कोणास समजविण्याचे असेल तर हा जाहीरनामा प्रसिध्द झालेल्या तारखेपासून एक महिण्याच्या आत किंवा पुढील तारीख ८/४/२०२० रोजी पर्यंत या कोर्टात हजर राहन आपल्या हरकती कळवाव्यात या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर उपरोक्त मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखवल्या तर सदरह कोर्ट सदरह अर्जदार यांचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेउन त्याचा हक्कशाबीत दिसल्यास त्याला सदरह मयत यांचे वारसाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. आज तारीख २७/ फेब्रुवारी/२०२० स्वाक्षरीत आदेशावरून (बी.आर.मिसाळ ) स्वाक्षरीत कनिष्ठ लिपीक, सहा . अधिक्षक दिवाणी न्यायालय, दिवाणी न्यायालय, व. स्तर, लातूर. व. स्तर, लातूर. जाहीरनामा लातूर येथील दिवाणी न्यायाधीश व. स्तर यांच्या न्यायालयात


Popular posts
सोसायटी च्या टेरेस वर जमा होऊन नमाज -, चिखली, पुणे
Image
जाहीरप्रगटन :(मौ. लातूर ग्रा. येथील मनपा हद्दीबाहेरील | कासारगांव (ह) विभागातील जमीन गट नं. २६६ / |१ पैकीचा खुला प्लॉट क्र. ९१ पैकीचा उत्तरेकडील भागाच्या खरेदीबाबत)
मौ. लातूर (ग्रा. ) येथील मनपा हद्दीबाहेरील | कासारगांव (ह) विभागातील जमीन गट नं. २६६ / १ पैकीचा खुला प्लॉट क्र. ९१ पैकीचा | दक्षिणेकडील भाग व प्लॉट क्र. ९२ पुर्ण भागाच्या खरेदीबाबत) व तालुका लातूर , मौ. लातूर ग्रा.येथील जाहीरप्रगटन
तुम्हाला गरीब माणसांची व्यथा माहित नसेल
सरकारी वाहनांशिवाय इतरांना इंधन देऊ नये