सरकारी वाहनांशिवाय इतरांना इंधन देऊ नये
या संचार बंदीला काही अर्थ नाही. महाराष्ट्रभर जनता पाळताना दिसत नाहीत.लोक संखे बरोबर वाहनांची संख्या वाढली आहे. काही जण गंमत म्हणून वाहनाने विनाकारण फेरफटका मारताना दिसत आहेत.सरकारी वाहनांशिवाय इतरांना इंधन देऊ नये. तरच लोक घरात बसतील.आणि परिस्थिती नक्कीच आटोक्यात येईल. पहा पटतय का.
• PANDURANG BHIKA FUNDE